"चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडली
ओळ ४५:
 
==इंग्लिश चिंच==
[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] चिंच या झाडालाच 'चिंचबाई' पण म्हणतात. याचा मोठा [[वृक्ष]] असतो. झाडाला काटे असतात. फांद्या जाळण्यासाठी वापरतात. बकऱ्या-शेरड्या (शेळ्या) पाला खातात. उन्ह्याळ्यात चिंचाच लागतात. पिकल्यावर खायला खूप छान गोड लागतात. मोठी माणसे, पोरे, बकऱ्या या चिंचा खातात. काही लोक मुद्दाम या चिंचेच्या आवडीने हे झाड घरात लावतात. बी खाली पडले तर झाड 'वापते' (उगवते.)
 
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंच" पासून हुडकले