"पोहे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|पोहे|(वरोरा चिमूर मार्गावरचे गाव)|पोहे रेल्वे स्थानक}}
 
'''पोहे''' हे स्वयंपाकात वापरला जाणारा पदार्थ आहे. पोहे सहसा [[तांदूळ|धानापासून]] तयार करतात.पोहे तयार करण्यासाठी साळीचा (धान) वापर करतात. देशातील तांदळाच्या उत्पादनाचा सुमारे १०% तांदुळ हा पोह्यासाठी व तत्सम गोष्टींसाठी (चुरमुरे, लाह्या, फ्लेक्स) वापरला जातो.<ref name= ''तभा१''/> आपल्या घरी पाहुणे आल्यास हमखास झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पोहे" पासून हुडकले