"नैसर्गिक पर्यावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. <ref>http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php</ref> वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तपमानतापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. <ref> http://www.marathibhasha.org/kosh-words/search?term=&field_pratishabd_value=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3&page=1#sthash.EU3iLx4D.dpuf </ref> मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणार्‍या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय. <ref>https://www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand12%2Findex.php%2Fcomponent%2Fcontent%2Farticle%3Fid%3D10164%26start%3D27&ei=vzyrVbyCM9KLuASvgLboBg&usg=AFQjCNF33QglT9jBEvWBfdQKzaoZTtvTxQ&bvm=bv.98197061,d.c2E</ref>
 
मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. <ref>https://www.marathivishwakosh.in%2Fkhandas%2Fkhand15%2Findex.php%2Fcomponent%2Fcontent%2Farticle%3Fid%3D11540%26start%3D1&ei=5T6rVdPnFZCcugTPorHwCQ&usg=AFQjCNGjOlvVr-rmYxyHgioIhV2HbOl-Nw&bvm=bv.98197061,d.c2E</ref>