"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो #libref #goauni
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ३३:
 
== प्रकाशित साहित्य ==
{{लेखनाव}} यांच्या साहित्याची सविस्तर सूची [[विद्या बाळ]], [[गीताली वि. म.]], [[वंदना भागवत]] संपादित, [[मौज प्रकाशन गृह]] प्रकाशित [[कथा गौरीची]] या पुस्तकात वाचावयास मिळते. संपादकीय मनोगतात वि. म. गीताली म्हणतात, 'गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्रीदेह आणि पुरुषदेह या व्दैतभावनेनं न बघता निखळ मानवीदेह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली.'<ref>{{स्रोत पुस्तक|title=कथा गौरीची|last=बाळ|first=विद्या|publisher=मौज प्रकाशन|year=२००८|isbn=९७८-८१-७४८६-७०४-९|location=महाराष्ट्र|pages=११}}</ref> 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्यसंग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरू झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहीत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात.<ref name= "गौरी देशपांडे यांची साहित्यसूची">गौरी देशपांडे यांची साहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६</ref>
 
===मराठी पुस्तके===