"कीटकनाशक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
भर
ओळ १:
{{बदल}}
कीटक नाशकांची फवारणी हे प्रामुख्याने शेतकरी आपल्या शेतात करतात. त्यामुळे त्यांचे प्रमाण हे शासनाने ठरवून दिले आहे.अधिक प्रमाणात कीटकनाशक फवारणी हे शेतकरी आपल्या शेतात करतात पण त्याचा विषारी प्रभाव हा पिकांवर पडतो. आणि शेताची नासाडी होते. आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो.
 
कीटकनाशक फवारतांना ग्यायची काळजी.
 
कीटकनाशक फवारण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही शिफारसी केल्या आहेत. त्या विचारात घेणे महत्त्वाचे आहे-
 
* पिकांवर रस शोषणाऱ्या किडींसाठी, १५-२०% झाडांवर व खोड किडे, बोंड अळ्या आणि पाने गुंडाळणाऱ्या व खाणार्ऱ्या अळ्या यांचा उपद्रव ५ टक्के व त्यापुढे असल्याअस रासायनिक कीटकनाशक फवारावे अन्यथा जैविक कीटनाशकाचा वापर करावा.
* शिफारस करण्यात आलेली कीटनाशके वापरावीत.
* रस शोषणार्या किडिंसाठी आंतरप्रवाही तर वनस्पतींचे भाग खाणाऱ्या किडींसाठी स्पर्षजन्य किडनाशके वापरावीत.
* कीटकनाशकांच्या बाटल्या व पाकिटे यावरील अंतीम मुदत पाहून घ्यावीत.
* खरेदी करतेवेळी वापरण्यास आवश्यक असणाऱ्या कीटनाशकाचे तांत्रिक नाव आणि त्याचे आवश्यक प्रमाण त्या औषधात आहे काय याची खात्री करून घ्यावी.
* द्रावणे शिफारस केलेल्या मात्रेप्रमाणेच तयार करावीत.
* मावा ब तुडतुडे या कीडी वनस्पतीच्या पानाच्या मागील बाजूस रहात असल्यामुळे कीटनाशकाची फवारणी पानाचे मागील बाजूस करावी. त्याचप्रमाणे भात व ज्वारी या पिकांवर तुडतुडे व मिजमाशी रोखण्यासाठी अनुक्रमे बुंध्याकडील भागावर व कणिसावर फवारणी करावी.
"https://mr.wikipedia.org/wiki/कीटकनाशक" पासून हुडकले