"डोळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[शरीर|शरीराचा]] एक [[अवयव]].पाच इंद्रीयांपैकी एक. डोळा या अवयवास [[प्रकाश|प्रकाशाची]] जाणीव होते. डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला [[खोली|खोलीची]] जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या [[कवटी|कवटीच्या]] खोबणीत बसवले आहेत. त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात. डोळा हा खूप महत्वाचा अवयव आहे कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुध्दा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.
 
==डोळ्यांचे रंग==
"https://mr.wikipedia.org/wiki/डोळा" पासून हुडकले