"नवी दिल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Swapnil Elame (चर्चा)यांची आवृत्ती 1663298 परतवली.
खूणपताका: उलटविले संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २९:
}}
 
1956 मध्ये दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. व 1992मध्ये तिला(NCR)घोषित करण्यात आले. '''नवी दिल्ली''' हे [[शहर]] स्वतंत्र [[भारत|भारताची]] [[राजधानी]] आहे. राजधानी असल्याने [http://en.wikipedia.org/wiki/Government_of_India भारत सरकारच्या] विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली ही [http://en-wikipedia.org/wiki/Government_of_Delhi दिल्ली प्रदेशाचीही] राजधानी आहे. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ ला बसवली गेली.<ref name="History New Delhi">{{स्रोत बातमी|दुवा=http://blogs.wsj.com/indiarealtime/2011/11/08/one-of-historys-best-kept-secrets/|शीर्षक=New Delhi: One of History’s Best-Kept Secrets|work=The Wall Street Journal|date=13 January 2012|first=Tripti|last=Lahiri}}</ref> या शहराचा आराखडा [http://en.wikipedia.org/wiki/Edwin_Lutyens सर एडविन ल्युटेन्स] व [http://en.wikipedia.org/wiki/Edwin_Lutyens सर हर्बट बेकर] ह्या विख्यात स्थापत्यकारांनी तयार केला होता. दिल्लीचे [[क्षेत्रफळ]] १४८३ चो.किमी. आहे. दिल्लीची [[लोकसंख्या]] १,६७,५३,२३५ एवढी आहे. [[हिंदी]] व [[उर्दु]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. दिल्लीची [[साक्षरता]] ८६.३४ टक्के आहे. [[गहू]] व [[बाजरी]] ही येथील प्रमुख पिके आहेत. [[यमुना]] ही दिल्ली मधून वाहणारी एकमेव [[नदी]] आहे.
 
{{संदर्भनोंदी}}