"उत्तराखंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५५७ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
उत्तराखंडमधील ढगफुटी
छो
(उत्तराखंडमधील ढगफुटी)
 
== इतिहास ==
जून [[इ.स. २०१३]] मध्ये उत्तर भारतातील [[उत्तराखंड]] आणि [[हिमाचल प्रदेश]] तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. [[हरियाणा]], [[दिल्ली]] व [[उत्तर प्रदेश]] राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. जून २२, [[इ.स. २०१३]] पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यात एक हजाराहून अधिक व्यक्ती यात मरण पावले आहेत व हजारो व्यक्ती बेपत्ता आहेत. रस्ते व पूलांना झालेल्या हानीमुळे सुमारे ७०,००० पर्यटक व यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत, त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले आहे. जून २३, इ.स. २०१३च्या आकडेवारीनुसार सुमारे २२,००० लोक अजूनही अडकले आहेत.
 
== भूगोल ==
अनामिक सदस्य