"मांडवी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
(नेतवड(तालुका जुन्नर) गावाजवळ पुष्पावती नदीस मिळते)
छो
 
{{हा लेख|मांडवी नदी|मांडवी (निःसंदिग्धीकरण)}}
{{गल्लत|मांडवी नदी (गोवा)}}
मांडवी ही [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] नदी आहे. नदीचा उगम [[ओतूर]] गावाच्या उत्तरेस 20किलोमीटर अंतरावर फोपसंडी गावात दर्याबाई मंदिर येथे अकोले तालुक्यात होतो. आणि नदी [[ओझर|नेतवड]]([[जुन्नर तालुका|तालुका जुन्नर]])गावाजवळ पुष्पावती [[सरस्वती नदी (पुणे)|नदीस]] मिळते. नदीवर ओतूर गावाजवळ कोल्हापूर पद्धतीचा केटी बंधारा आहे.या नदीवर चिल्हेवाडी या ठिकाणी धरण आहे.
नदीवर ओतूर गावाजवळ कोल्हापूर पद्धतीचा केटी बंधारा आहे.या नदीवर चिल्हेवाडी या ठिकाणी धरण अाहे
 
==चिल्हेवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची व्याप्ती==
१४

संपादने