"फुलपाखरू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
[[चित्र:Dark Blue Tiger Tirumala septentrionis Kerala India.jpg|right|thumb|[[भारत|भारतात]] सापडणारे '''ब्लू टाईगर''' [[फुलपाखरू]]]]
 
'''फुलपाखरू''' हा एक आकर्षक [[रंग|रंगांचेरंगांचा]] पंख असलेला एक कीटक आहे.कीटकांना डोके,पोट आणि छाती हे अवयव असतात.
फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे मिशानी वास घेतात तर पायाने चव ओळखतात. <ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=2z18OeqOcEgC&printsec=frontcover&dq=butterfly&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjZ75b--MjbAhVKKo8KHUBvCOs4ChDoAQhJMAY#v=onepage&q=butterfly&f=false|शीर्षक=The Life Cycle of a Butterfly|last=Kalman|first=Bobbie|date=2002|publisher=Crabtree Publishing Company|isbn=9780778706502|language=en}}</ref>
 
==
==
 
==फुलपाखराला उडता यावे यासाठी त्याला मोठे पंख असतात आणि फुलपाखरू वजनाने हलके असते. तयाचे डोळे फुलांचे पोत आणि रंग पाहू शकतात जे मानवी डोळ्याला सामान्यपणे दिसू शकत नाहीत. त्याला एक बारीक पण लांब सोंड असते ज्यामुळे ते फुलातील मध घेऊ शकते. <ref name=":0" />==
== फुलपाखरांचे जीवनचक्र ==
फुलपाखरांचे आयुष्य हे थोड्या१४ आठवड्याचेदिवसांच असते. मोनारक जातीच्या फुलपाखराचे आयुष्य मात्र१४ चार ते पाच आठवडे इतकेदिवस असू शकते.<ref name=":0" />
 
फुलपाखरांच्या वाढीच्या [[अंडे|अंडी]], [[अळी]], [[कोष]] व [[फुलपाखरू]] या अवस्था असतात.
Line २२ ⟶ १९:
 
 
फुलपाखरू कोषात असतानाच अळीचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. तास ते दीड तासात त्या पंखांची हालचाल सुरू होते. यामुळे पंख कोरडे होण्याची आणि ते सरळ करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू आपली झेप घेऊन जीवनास सिद्ध होते.
फुलपाखरू -
कोषात असतानाच अळीचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. तास ते दीड तासात त्या पंखांची हालचाल सुरू होते. यामुळे पंख कोरडे होण्याची आणि ते सरळ करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू आपली झेप घेऊन जीवनास सिद्ध होते.
 
== जाती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/फुलपाखरू" पासून हुडकले