"डोळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[शरीर|शरीराचा]] एक [[अवयव]].पाच इंद्रीयांपैकी एक. डोळा या अवयवास [[प्रकाश|प्रकाशाची]] जाणीव होते. डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. <br /><br />माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला [[खोली|खोलीची]] जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या [[कवटी|कवटीच्या]] खोबणीत बसवले आहेत. त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात. डोळा हा खूप महत्वाचा अवयव आहे कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुध्दा घेऊ शकत नाही.
 
==डोळ्यांचे रंग==
"https://mr.wikipedia.org/wiki/डोळा" पासून हुडकले