"बटाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पुनर्रचना
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
बटाट्यापासून विविध उपवासाचे पदार्थ बनविले जातात. तसेच वाळवणीचे पदार्थ बनवतात. बटाटा हे कंदमूळ आहे.
 
त्याचे मुख्य प्रकार दोनचदोन, एक भाजीचा बटाटा आणि दुसरा चकत्या/काचऱ्या (वेफर्स), कीस, [[पापड]] वगैरे ज्याच्यापासून होतात तो बटाटाबटाटे. ह्या दुसऱ्या प्रकारचे बटाटे महाराष्ट्रातील सातगाव पठारावर होतात. त्या बटाट्यांना तळेगाव बटाटा म्हणतात. पुण्यापासून ६० किलोमीटवरचे सातगाव पठार. सात गावांचे मिळून बनले आहे, म्हणून त्याला सातगाव पठार म्हणतात. इथलाइथले 'तळेगाव बटाटाबटाटे' देशभरात प्रसिद्ध आहे. इथलेइथे वातावरण बटाटा पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने या सातही गावात खरीप हंगामात सुमारे साडे दहासाडेदहा हजार एकरावर बटाटाबटाे पीक घेतले जाते. हे बटाटा पीक महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक आहे.
 
==बटाट्याच्या काही अन्य जाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/बटाटा" पासून हुडकले