"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[पाणी]] घालून [[शिजविणे|शिजवलेल्या]] [[तांदूळ|तांदळास]] '''भात''' असे म्हणतात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्यामहाराष्ट्रात ,]] [[गोव्यातील गावे|गोव्यात]] काही प्रदेशात भाताचा उल्लेख [[तांदूळ]] या अर्थाने पण होतो. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] सागरी किनारपट्टी-[[कोकण]], तसेच [[भंडारा]], [[चंद्रपूर]], [[गडचिरोली]] हे प्रमुख [[तांदूळ]] उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख [[अन्न]] आहे.
 
भात शिजतानाचे आधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास [[पेज]] असे म्हणतात गोव्यातील लोकांना पेेज (पाण्यातला भात )जेेेेवायलाजेवायला अजून ही आवडतात. भात [[वरण]] ([[डाळ]]), [[आमटी]], [[सांबार]], पातळ [[पालेभाजी]], [[दूध]], [[दही]] इ. बरोबर खाल्ला जातो. [[खिचडी]], [[चित्रान्न]], [[नारळी भात]], [[पुलाव]], [[बिर्याणी|बिर्यानी]],मसाले भात, [[गोळाभात]] हे भातापासून केलेले वेगवेेेेगळेवेगवेगळे पदार्थ आहेत.
 
भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते.
 
भातापासून खीर,लाडू पण बनवलीबनवले जाते. यांचे उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात होते
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भात" पासून हुडकले