"निबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ९:
 
 
[[निबंधलेखन|'''निबंध''']] आधुनिक गद्य [[लेखन|लेखनाचा]] प्रकार आहे.<ref name="रागजाधव" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand8/index.php/8-khand8/9616-2012-02-04-11-55-09?showall=1&limitstart=| शीर्षक = निबंध | भाषा = मराठी| लेखक =[[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांचे| प्रकाशक =[[मराठी विश्वकोश]](marathivishwakosh.maharashtra.gov.in) |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील निबंध- रा. ग. जाधव यांचा लेख दिनांक १४ जुलै २०१७ भाप्रवे सायंकाळी ४ वाजता}}</ref> निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत." '''नि+बन्ध = बांधणे''' "असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.<ref name="मिपा_३">{{संकेतस्थळ स्रोत|url=|शीर्षक=|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=ऑक्टोबर ६ २०१४|दुवा=http://www.misalpav.com/comment/619720#comment-619720|शीर्षक=शालेय निबंध लेखन कसे करावे ? # निबंध लिहिणे एक कलाच आहे.|भाषा=मराठी|लेखक=प्रा.डॉ.दिलीप बिरुटे -|लेखकदुवा=http://www.misalpav.com/user/28|आडनाव=बिरुटे|पहिलेनाव=दिलीप|सहलेखक=|संपादक=|वर्ष=२०१४|महिना=ऑक्टोबर|दिनांक=Mon, 06/10/2014 - 09:55|फॉरमॅट=|आर्काइव्हदुवा=|आर्काइव्हदिनांक=|कृती=# निबंध लिहिणे एक कलाच आहे (प्रतिसाद)|पृष्ठे=|प्रकाशक=|अ‍ॅक्सेसवर्ष=|अ‍ॅक्सेसमहिनादिनांक=|अ‍ॅक्सेसदिनांकमहिना=|ॲक्सेसदिनांक=|अवतरण=}}</ref> निबंध हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे.
 
'''निबंध''' म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. [[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांच्या [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशातील]] मतानुसार," लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत".<ref name="रागजाधव" /> यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/निबंध" पासून हुडकले