"बाळकृष्ण भगवंत बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''बा.भ. बोरकर''' (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) ([[नोव्हेंबर ३०]], [[इ.स. १९१०]] - [[जुलै ८]], [[इ.स. १९८४]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] आणि [[कोंकणी भाषा|कोंकणी]] भाषेतील [[पद्मश्री]] पुरस्कारविजेते कवी होते.बा.भ.बोरकर हे मराठी साहित्य प्रेमी व एक उत्कृष्ट कवी देखील होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचं भुषण असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
[[File:बाळकृष्ण भगवंत बोरकर.jpg|thumb|बालकृष्ण भगवंत बोरकर स्मारक]]