"निबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो (GR) File renamed: File:Harper's February (1895).jpegFile:Harper's February (1897).jpg Criterion 3 (obvious error) · Poster is a 1897 work per the Library of Congress, and the immediate source for this file gives no specific year
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ८:
 
 
निबंध आधुनिक गद्य [[लेखन|लेखनाचा]] प्रकार आहे.<ref name="रागजाधव" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand8/index.php/8-khand8/9616-2012-02-04-11-55-09?showall=1&limitstart=| शीर्षक = निबंध | भाषा = मराठी| लेखक =[[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांचे| प्रकाशक =[[मराठी विश्वकोश]](marathivishwakosh.maharashtra.gov.in) |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील निबंध- रा. ग. जाधव यांचा लेख दिनांक १४ जुलै २०१७ भाप्रवे सायंकाळी ४ वाजता}}</ref> निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. नि+बन्ध+ बांधणे असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.<ref name="मिपा_३">{{संकेतस्थळ स्रोत|url=|शीर्षक=|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=ऑक्टोबर ६ २०१४|दुवा=http://www.misalpav.com/comment/619720#comment-619720|शीर्षक=शालेय निबंध लेखन कसे करावे ? # निबंध लिहिणे एक कलाच आहे.|भाषा=मराठी|लेखक=प्रा.डॉ.दिलीप बिरुटे -|लेखकदुवा=http://www.misalpav.com/user/28|आडनाव=बिरुटे|पहिलेनाव=दिलीप|सहलेखक=|संपादक=|वर्ष=२०१४|महिना=ऑक्टोबर|दिनांक=Mon, 06/10/2014 - 09:55|फॉरमॅट=|आर्काइव्हदुवा=|आर्काइव्हदिनांक=|कृती=# निबंध लिहिणे एक कलाच आहे (प्रतिसाद)|पृष्ठे=|प्रकाशक=|अ‍ॅक्सेसवर्ष=|अ‍ॅक्सेसमहिनादिनांक=|अ‍ॅक्सेसदिनांकमहिना=|ॲक्सेसदिनांक=|अवतरण=}}</ref>
 
[[निबंधलेखन|'''निबंध''']] आधुनिक गद्य [[लेखन|लेखनाचा]] प्रकार आहे.<ref name="रागजाधव" >{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand8/index.php/8-khand8/9616-2012-02-04-11-55-09?showall=1&limitstart=| शीर्षक = निबंध | भाषा = मराठी| लेखक =[[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांचे| प्रकाशक =[[मराठी विश्वकोश]](marathivishwakosh.maharashtra.gov.in) |ॲक्सेसदिनांक =मराठी विश्वकोशावरील निबंध- रा. ग. जाधव यांचा लेख दिनांक १४ जुलै २०१७ भाप्रवे सायंकाळी ४ वाजता}}</ref> निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. नि+बन्ध+ = बांधणे असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.<ref name="मिपा_३">{{संकेतस्थळ स्रोत|url=|शीर्षक=|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=ऑक्टोबर ६ २०१४|दुवा=http://www.misalpav.com/comment/619720#comment-619720|शीर्षक=शालेय निबंध लेखन कसे करावे ? # निबंध लिहिणे एक कलाच आहे.|भाषा=मराठी|लेखक=प्रा.डॉ.दिलीप बिरुटे -|लेखकदुवा=http://www.misalpav.com/user/28|आडनाव=बिरुटे|पहिलेनाव=दिलीप|सहलेखक=|संपादक=|वर्ष=२०१४|महिना=ऑक्टोबर|दिनांक=Mon, 06/10/2014 - 09:55|फॉरमॅट=|आर्काइव्हदुवा=|आर्काइव्हदिनांक=|कृती=# निबंध लिहिणे एक कलाच आहे (प्रतिसाद)|पृष्ठे=|प्रकाशक=|अ‍ॅक्सेसवर्ष=|अ‍ॅक्सेसमहिनादिनांक=|अ‍ॅक्सेसदिनांकमहिना=|ॲक्सेसदिनांक=|अवतरण=}}</ref> निबंध हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे.
निबंध म्हण्जे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. [[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांच्या [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशातील]] मतानुसार, लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत.<ref name="रागजाधव" /> यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.
 
'''निबंध''' म्हण्जे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. [[रावसाहेब गणपतराव जाधव]] यांच्या [[मराठी विश्वकोश|मराठी विश्वकोशातील]] मतानुसार," लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत".<ref name="रागजाधव" /> यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.
निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना [[मो.रा.वाळंबे]] म्हणतात ''निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे. निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणार्‍या विचारांची. एखादा विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसर्‍याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार आपण एकत्रिरीत करतो.''<ref name="मिपा_३" /
 
निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना जेष्ठ समीक्षक [[मो.रा.वाळंबे]] म्हणतात' "''निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे." निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणार्‍या विचारांची . एखादा विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसर्‍याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार आपण एकत्रिरीत करतो.''<ref name="मिपा_३" /
 
==प्रकार==
निबंधाचे दोन प्रकार १) माहितीवजा निबंध आणि २) प्रबोधनासाठी लिहिलेले निबंध. <ref name="मिपा_३" />
पहिल्या प्रकारातील निबंध शालेय पातळीवरचा माहितीवजा निबंध असतो तर दुसर्‍या प्रकारचा निबंध हा शिक्षित व्यक्तींना बहुश्रुत करण्यासाठी लिहिला गेलेला निबंध असतो.<ref name="मिपा_३" />
निबंधाचे स्थूलमानाने पाच प्रकार मानले जातात. १) '''वर्णनात्मक,''' २)'''कथनात्मक,''' ३) चिंतनात्मक, ४)'''कल्पनात्मक,''' ५) '''चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक.''' <ref name="मिपा_३" />
* शास्त्रीय निबंध चिंतनात्मक, ४
* ललित निबंध
[[File:Locke Essay 1690.jpg|thumb|right|200px|जॉन Locke's (इ.स. १६९०) यांचा निबंध ''Essay Concerning Human Understanding''.]]
"https://mr.wikipedia.org/wiki/निबंध" पासून हुडकले