"मिरची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:mirchi.JPG|thumb|right|मिरचीचे झाड]]
मिरची हे उष्ण कटिबंधीय [[अमेरिका]] येथील [[फळ]] आहे असे मानले जाते. याची [[चव]] तिखट असते. हे फळ रंहगानेरंगाने बहुदा हिरवे असते. परंतु पिवळ्या व लाल रंगातही येते. दाट असतो. याची पाने गुळगुळीत, एकाआड एक अशी येतात. मिरचीच्या फळांमध्ये अ, ब, क आणि ई [[जीवनसत्त्वे]] असतात. तसेच यात [[कॅल्शिअम]], फॉस्फरस ही खनिजे असतात. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.
 
==लागवड==
[[द. आफ्रिका]], [[ऑस्ट्रेलिया]], [[अर्जेंटिना]], [[ईजिप्त]], [[स्पेन]], [[चीन]], [[जपान]], [[व्हिएतनाम]], [[ब्रह्मदेश]], [[मलेशिया]], [[इंडोनेशिया]], [[पाकिस्तान]] या देशात मिरची लागवड केली जाते. मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रात [[नंदुरबार]] हे मिरचीच्या बाजारपेठेचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात मिरची पिकासाठी पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरची" पासून हुडकले