"भात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१२१ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(Mali sachin laxman (चर्चा)यांची आवृत्ती 1654961 परतवली.)
खूणपताका: उलटविले
छोNo edit summary
[[पाणी]] घालून [[शिजविणे|शिजवलेल्या]] [[तांदूळ|तांदळास]] '''भात''' असे म्हणतात. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] काही प्रदेशात भाताचा उल्लेख [[तांदूळ]] या अर्थाने पण होतो. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राची]] सागरी किनारपट्टी-[[कोकण]], तसेच [[भंडारा]], [[चंद्रपूर]], [[गडचिरोली]] हे प्रमुख [[तांदूळ]] उत्पादक प्रदेश आहेत व भात हे तेथील जनतेचे प्रमुख [[अन्न]] आहे.
 
भात शिजतानाचे आधणाचेआधनाचे (गरम) पाणी काढतात, त्यास [[पेज]] असे म्हणतात. शिजलेलागोव्यातील भातलोकांना विविधपेेज स्वरुपात खाल्लाजेेेेवायला जातो. साधाअजून ही आवडतात. भात हा [[वरण]] ([[डाळ]]), [[आमटी]], [[सांबार]], पातळ [[पालेभाजी]], [[दूध]], [[दही]] इ. बरोबर खाल्ला जातो. [[खिचडी]], [[चित्रान्न]], [[नारळी भात]], [[पुलाव]], [[बिर्याणी|बिर्यानी]],मसाले भात, [[गोळाभात]] हे भाताचे प्रकारभातापासून केलेले वेगवेेेेगळे पदार्थ.आहेत.
 
भाता पासून मिळणारे स्टार्च खूप चांगले असते.
१५

संपादने