"बाळकृष्ण भगवंत बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन
No edit summary
ओळ ३:
 
== जीवन ==
बोरकरांचा जन्म [[गोवा|गोव्यातीलागोव्यातील]] कुडचडे या गावी ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.मराठी [[गोवा|रोबरो]]<nowiki/>ेबरचबरच त्यांनी कोंकणी भाषेतही लेखन केलेले आहे. इ.स. १९३४ साली त्यांना [[वडोदरा|बडोद्यातील]] वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कवितालेखन व काव्यगायन ('तेथे कर माझे जुळती') यांबद्दल सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९४६ साली त्यांनी [[गोवा मुक्तिसंग्राम|गोव्याच्या मुक्तिसंग्रामात]] उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.
 
 
 
८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.