"कोकणी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८५ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(कोंकणीवर हिंदीचा अजिबात प्रभाव नाही.)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छो
}}
{{गल्लत|कोकणा बोलीभाषा}}
'''कोंकणी''' ही [[भारत|भारताच्या]] पश्चिम किनाऱ्यावरील [[कोकण]] पट्ट्यात बोलली जाणारी एक [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषा आहे. [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक|कर्नाटकाचा]] किनारपट्टीचा भाग आणि [[गोवा]] येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात [[कन्नड भाषा|कानडी]] तर [[गोवा]] आणि [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[देवनागरी लिपी]]चा वापर होतो. गोव्यात [[रोमन लिपी|रोमन लिपीसुद्धा]] वापरतात. [[केरळ|केरळातील]] कोकणी लोक [[मल्याळम भाषा|मल्याळी लिपी]] वापरतात व [[कोकणी मुसलमान]] [[अरबी लिपी]] वापरतात. गोव्यात कोकणी आणि मराठी या भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता आहे. अनुस्वार हा कोंकणीचा श्वास आहे.
 
कोकणी ही (macrolanguage) एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी '''गोव्याची कोंकणी''' ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी '''कोकणी'''ही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाखांहून अधिक आहे.
३०

संपादने