"फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
 
फळामध्ये [[बी|बिया]] असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. [[प्राणी]] व [[पक्षी|पक्ष्यांद्वारे]] बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड [[गर]] असतो. त्याचा [[अन्न]] म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विशटेद्द्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.<br>
आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळाची उदाहरणे आहेत.फळ हे विविध प्रकारचे असतात. फळ हे आरोग्यासाठी उपयोगी आहे. फळांचा राजा म्हटल्यावर आंबा या फळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
फळ हे विविध प्रकारचे असतात.
 
फळांचा राजा म्हटल्यावर आंबा या फळाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:वनस्पतीशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/फळ" पासून हुडकले