"लाडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ७:
[[File:Semolina Laddu.jpg|thumb|सिमोलिना लाडू ]][[File:Flour Almond Sweet (Laddoo).jpg|thumb|left|काजू व बदामाचे लाडू]]
 
'''लाडू''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]], तसेच [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] प्रचलित असलेला एक गोड खाद्यपदार्थ आहे. आकाराने गोल असणारे हे मिष्टान्न विविध घटकपदार्थांपासून बनवले जाऊ शकते. [[बेसन]], [[रवा]], वेगवेगळ्या डाळींच्या पिठांसारख्या कोणत्याही एका घटकपदार्थापासून किंवा मिश्रणांपासून, तसेच बेसनासारख्या पदार्थांच्या [[बुंदी]]पासून साधारणपणे मुठीच्या आकारमानाचे गोळे वळून लाडू बनवले जातात. डाळ किंवा पिठासारख्या मुख्य घटकासोबत लाडवांत गोड चवीसाठी साखर किंवा [[गूळ]], तसेच स्निग्धतेसाठी [[तूप]] किंवा नारळाचे दूध वापरतात. असा हा चविष्ठ पदार्थ लहान मुलांना पौष्टीकतेचे गुण देण्यासोबतच, चवीला एक वेगळेपणाही देतो.
 
== लाडवांचे प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लाडू" पासून हुडकले