"पोहे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर
ओळ १३:
 
==घरघुती पद्धत==
घरघुती पोहे तयार करण्याच्या पद्धतीत वरील प्रक्रियेवर कोणतेच नियंत्रण रहात नाही त्यामुळे मशिन वापराच्या तुलनेत याचे प्रतवारीत व उतारात फरक पडतो. प्रतिदिवशी सुमारे ५० ते ३०० किलो साळीवर प्रक्रिया करता येते. घरघुती पद्धतीने पोहे करतांना एका ड्रममध्ये पाणी घालून त्यास सुमारे १० ते १२ तास भिजवितात. नंतर पाणी काढून टाकण्यात येते. ती साळ मग ढिग लाऊन झाकून ठेवण्यात येते.घरघुती प्रकारात गरम पाणी वापरत नाहीत. त्याने पोह्यांचा रंग गर्द होतो.अशा प्रकारे भिजविलेल्या साळीमध्ये पाण्याचे प्रमाण सुमारे २५ ते ३३% असते.<ref name= ''तभा१''/>;<ref name= ''तरुणभारत२''/>
===भाजणे===
ही प्रक्रिया कष्टदायक असून त्यास कौशल्याची गरज असते. भाजलेल्या साळीला योग्य वेळी भट्टीतून बाहेर काढणे गरजेचे असते.नाहीतर साळीच्या लाह्या तयार होतात. तसेच दाबणे अथवा कांडण्याच्या क्रियेत जास्त तुकडे होतात. कमी भाजले गेल्यासही, तुकडे जास्त पडतात. अचूक नियंत्रण आवश्यक असते.भाजतांना यात सहसा रेती वापरतात.<ref name= ''तभा१''/>;<ref name= ''तरुणभारत२''/>
"https://mr.wikipedia.org/wiki/पोहे" पासून हुडकले