"सौर ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
[[सूर्य|सूर्यापासून]] [[उष्णता]] व [[प्रकाश]] या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला '''सौर ऊर्जा''' असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे [[पृथ्वी]]वरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ [[पेटावॅट]] [[ऊर्ज]] मिळते. यातली सुमारे ३०% परावर्तित होते त उरलेली वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे [[वातावरण]] व [[जमीन]] तापते. वातावरण तापल्यामुळे [[समुद्र]] तापतो व पाण्याचे [[बाष्पीभवन]] होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. [[सूर्यप्रकाश]] हे पृथ्वीवर [[प्रकाश]] मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे
 
सौर उर्जा हा एक अपारंपरिक उर्जा स्त्रोत आहे
 
==सौर उर्जा प्रकल्प==
"https://mr.wikipedia.org/wiki/सौर_ऊर्जा" पासून हुडकले