"पोहे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकन व वर्ग ; कामचालू काढला
→‎=भाजणे: टंकन
ओळ २०:
==मशिन वापरून पोहे तयार करण्याची पद्धत==
यामध्ये प्रत्येक प्रक्रियेवर योग्य ते नियंत्रण राखता येते.भिजविलेल्या साळीतील पाण्याचा अंश, भाजतानांचे अचूक तापमान याचा उत्पन्नावर फरक पडतो.<ref name= ''तभा१''/>;<ref name= ''तरुणभारत२''/>
===भाजणे===
पोहे उद्योगात भाजण्याची क्रिया ही मशिनद्वारे केली जाते. त्यासाठी ११० ते १८० अंश सें तपमान आवश्यक असते. त्यासाठी फर्नेसचा वापर केला जातो.भाजतांना साळीतील पाण्याचे प्रमाण ८ ते १२% पर्यंत कमी केले जाते. नंतर यावर मशिनने ते दाबण्याची प्रक्रिया केली जाते.<ref name= ''तभा१''/>;<ref name= ''तरुणभारत२''/>
 
==दाबणे/पातळ करणे===
नंतर या साळीस दगडाचे रोलर असलेल्या गोलाकार ड्रममध्ये फिरवितात. त्या ड्रमला खाली जाळी असते त्यामुळे कोंडा व टरफले बाहेर पडतात. तरीही कोंडा उरला असल्यास तो वाऱ्याचे झोताने वेगळा करण्यात येतो. नंतर तयार झालेल्या पोह्यास हवाशीर टोपलीत/जाळीत ठेऊन थंड करण्यात येते. व मग त्याचे पॅकिंग करण्यात येते.पोहे दाबण्याच्या मशिनला फ्लेकिंग मशिन म्हणतात.<ref name= ''तभा१''/>;<ref name= ''तरुणभारत२''>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.tarunbharat.net/कृषी भारत |शीर्षक=पोहेप्रक्रिया:एक घरघुती उद्योग -कृषी भारत पुरवणी|लेखक=प्रा.डॉ. श्रीराम मा. नाईकरे |दिनांक=३०-०१-२०१९ |प्रकाशक= |अॅक्सेसदिनांक=३० जानेवारी २०१९ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/पोहे" पासून हुडकले