"पोहे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
भर
ओळ ४:
मशिनद्वारे अथवा मानवांद्वारे पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत सहसा खालील पायऱ्या वापरण्यात येतात:
 
* साळ ((धान) गरम अथवा थंड पाण्यात भिजवणे.व ढिग करून थोडा अवधी त्यास मुरू देणे.
* भिजवलेल्या या साळीस भाजणे.
* [[उखळ|उखळात]] अथवा महिनद्वारे त्याला (ठेचून अथवा दाब देऊन) चपटे करणे
* चाळणे/वर्गवारी करणे.
* पॅकिंग करणे.
==घरघुती पद्धत==
 
घरघुती पोहे तयार करण्याच्या पद्धतीत वरील प्रक्रियेवर कोणतेच नियंत्रण रहात नाही त्यामुळे मशिन वापराच्या तुलनेत याचे प्रतवारीत व उतारात फरक पडतो. प्रतिदिवशी सुमारे ५० ते ३०० किलो साळीवर प्रक्रिया करता येते. घरघुती पद्धतीने पोहे करतांना एका ड्रममध्ये पाणी घालून त्यास सुमारे १० ते १२ तास भिजवितात. नंतर पाणी काढून टाकण्यात येते. ती साळ मग ढिग लाऊन झाकून ठेवण्यात येते.
 
==मशिन वापरून तयार करन्याची पद्धत==
यामध्ये प्रत्येक प्रक्रियेवर योग्य ते नियंत्रण राखता येते.भिजविलेल्या साळीतील पाण्याचा अंश, भाजतानांचे अचूक तापमान याचा उत्पन्नावर फरक पडतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पोहे" पासून हुडकले