"रामचंद्र नीळकंठ बावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''रामचंद्र नीळकंठ बावडेकरमुजुमदार''' उर्फ '''रामचंद्रपंत अमात्य''' (१६५०-१७१६) हे [[छत्रपती शिवाजी|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] नेमलेल्या [[शिवकालीन अष्टप्रधानमंडळ]]ातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते. रामचंद्रपंत अमात्यांची साथ केवळ शिवाजीराजेच नव्हे तर [[छत्रपती संभाजी|संभाजीराजे]], [[राजाराम]] आणि [[ताराबाई|ताराबाईंना]] लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेली राजनीती अमात्यांनी आपल्या उत्तरायुष्यात लिहून काढली. तसेच [[कोल्हापूर]]चे [[छत्रपती संभाजी महाराज (दुसरे)]] यांच्या आज्ञेने त्यांच्या राजकुमारांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 'आज्ञापत्र' हा ग्रंथ लिहिला..