"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[File:Bust of Dr. Babasaheb Ambedkar at Bindu Chowk in Kolhapur.jpg|thumb|डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिंंदू चौक, कोल्हापूर]]
[[File:Kolhapur BinduChowk.JPG|thumb|कोल्हापुरातील बिंंदू चौक येथील म. जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्ध पुतळे, व मध्यभागी शहीद स्तंभ]]
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा''' हा [[कोल्हापुर]]ातील बिंंदू चौक येथील एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे. [[जोतीराव फुले]] आणि [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे एक-एक पुतळे ९ डिसेंबर १९५० रोजी बिंंदू चौकात बसवण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल हे या पुतळा समितीचे अध्यक्ष होते. हा पुतळा आंबेडकरांच्या हयातीत उभारण्यात आलेला असून तो बाबासाहेबांचात्यांचा जगातील पहिला पुतळा आहे. शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला आहे. तत्कालीन नगराध्यक्ष द.मा. साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीकडून नगरपालिकेस करवीर जनतेच्यावतीने तो प्रदान करण्यात आला. १७ ऑक्टोबर १९६० रोजी चौकात ''हुतात्मा स्तंभ'' उभारण्यात आला, ज्यावर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील २० हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. आंबेडकरवाद्यांसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण बनले आहे. पुतळा उभारल्यानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिलेली आहे. १७ ऑक्टोबर १९६० रोजी चौकात ''हुतात्मा स्तंभ'' उभारण्यात आला, ज्यावर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील २० हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. दरवर्षी अनेक आंबेडकरवादी लोक कोल्हापुरातील [[माणगाव]] आणि बिंदू चौक येथे भेटी देतात. विविध सार्वजनिक व सामाजिक सभांचे आयोजन या ठिकाणी होत असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/kolhapur/first-statue-country-raised-lifetime-ambedkar-bindu-chowk/|शीर्षक=आंबेडकरांच्या हयातीत उभारलेला देशातील पहिला पुतळा बिंदू चौकात|last=author/admin|दिनांक=2014-12-05|संकेतस्थळ=Lokmat|अॅक्सेसदिनांक=2018-12-12}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/city/kolhapur/Civic-body-plans-to-ban-hawking-at-Bindu-Chowk/articleshow/26280132.cms|शीर्षक=Civic body plans to ban hawking at Bindu Chowk - Times of India|संकेतस्थळ=The Times of India|अॅक्सेसदिनांक=2018-12-12}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/kolhapur-shahu-maharaj-statue-in-bindu-chowk/articleshow/60298724.cms|शीर्षक=बिंदू चौकात उभारणार शाहूंचा पुतळा|दिनांक=2017-08-31|संकेतस्थळ=Maharashtra Times|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2018-12-12}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.mahanewslive.com/|शीर्षक=महान्यूजलाइव {{!}} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला पुतळा हा 80 वर्षांपूर्वी बिंदू चौक येथे बसवण्याचा मान कोल्हापूर ला मिळाला!|last=Cloud|पहिले नाव=Fox N.|संकेतस्थळ=www.mahanewslive.com|अॅक्सेसदिनांक=2018-12-12}}</ref>
 
==संदर्भ==