"पळशी झाशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
पुनर्रचना + बदल साचा
No edit summary
(पुनर्रचना + बदल साचा)
{{बदल}}
'''पळशी झाशी हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेलं गाव आहे.'''{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र|स्थानिक_नाव=पळशी झाशी|प्रकार=गाव|इतर_नाव=|राज्य_नाव=महाराष्ट्र|आकाशदेखावा=Shankargiri maharajah temple.jpg|आकाशदेखावा_शीर्षक=शंकरगिरी महाराजांचे छायाचित्र|अक्षांश=21.0585505|रेखांश=76.6727257|क्षेत्रफळ_एकूण=|उंची=|जवळचे_शहर=जळगाव ‍‍‍(जामोद)|जिल्हा=बुलढाणा|तालुका_नावे=संग्रामपूर|लोकसंख्या_एकूण=३१४१|लोकसंख्या_घनता=|लिंग_गुणोत्तर=९२८|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=|लोकसंख्या_वर्ष=२००१|अधिकृत_भाषा=मराठी|पिन_कोड=४४४२०२|एसटीडी_कोड=०७२६६|आरटीओ_कोड=MH-28|संकेतस्थळ=|संकेतस्थळ_नाव=शंकरगिरी महाराज मंदिर संकेतस्थळ|गुणक_शीर्षक=हो|स्वयंवर्गीत=नाही}}येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो .शेती हा या गावातील प्रमुख व्यवसाय आहे .जवळजवळ ८०-९० टक्के लोक शेतीवरच जीवन जगतात . वरवट आणि खामगाव हे ठिकाण येथील शेतकऱ्यांसाठी उत्तम म्हणजे जवळ असलेला कृषी बाजार आहे. या गावात १ एप्रिल २०१४ पासून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे , तसेच येथे अंगणवाडी आहे. या गावामध्ये दोन शाळांचा समावेश आहे ,त्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही ७ वी पर्यंत आणि शंकरगिरी महाराज विद्यालय हे १० वी पर्यंत आहे.
हे गाव '''शंकरगिरी महाराज''' मंदिरासाठी आणि तेथील महाशिवारात्री निमित्त होणाऱ्या ६ ते ७ क्विंटलच्या '''रोडगा''' या महाप्रसादासाच्या आश्चर्यासाठी खुप प्रसिद्ध आहे.येथे निरनिराळ्या जातीचे व धर्माचे लोक एकपरिवारासम राहतात. तसेच काही इतर उत्सव साजरे केले जातात , त्यामध्ये शिव जयंती ‍‍, जिजाऊ जयंती ;डॅा. आंबेडकर जयंती; महात्मा फुले जयंती आणि सांस्कृतिक सण जसे दिवाळी , दसरा, होळी, पोळा, इत्यादी उत्सव आनंदाने साजरे केले जातात.
'''पळशी झाशी''' हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेलं गाव आहे.येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो .शेती हा या गावातील प्रमुख व्यवसाय आहे .जवळजवळ ८०-९० टक्के लोक शेतीवरच जीवन जगतात . वरवट आणि खामगाव हे ठिकाण येथील शेतकऱ्यांसाठी उत्तम म्हणजे जवळ असलेला कृषी बाजार आहे. या गावात १ एप्रिल २०१४ पासून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे , तसेच येथे अंगणवाडी आहे. या गावामध्ये दोन शाळांचा समावेश आहे ,त्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही ७ वी पर्यंत आणि शंकरगिरी महाराज विद्यालय हे १० वी पर्यंत आहे.
हे गाव '''शंकरगिरी महाराज''' मंदिरासाठी आणि तेथील महाशिवारात्री निमित्त होणाऱ्या ६ ते ७ क्विंटलच्या '''रोडगा''' या महाप्रसादासाच्या आश्चर्यासाठी खुप प्रसिद्ध आहे.येथे निरनिराळ्या जातीचे व धर्माचे लोक एकपरिवारासम राहतात. तसेच काही इतर उत्सव साजरे केले जातात , त्यामध्ये शिव जयंती ‍‍, जिजाऊ जयंती ;डॅा. आंबेडकर जयंती; महात्मा फुले जयंती आणि सांस्कृतिक सण जसे दिवाळी , दसरा, होळी, पोळा, इत्यादी उत्सव आनंदाने साजरे केले जातात.
युवक मित्रांकडुन या गावात २३ मार्च २०१३ पासून "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, पळशी झाशी" हे ग्रंथालय सुरू करण्यात आले.
 
३९,०३०

संपादने