"अमेरिकेची सेनेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
छो कृपया लेखातील प्रत्येक विधानाला संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो.
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:Seal_of_the_United_States_Senate.svg|right|250 px|thumb|सेनेटचे चिन्ह]]
'''अमेरिकन सेनेट''' ({{lang-en|United States Senate}}) (मराठी-हिंदी लिखाण ‘सिनेट’) हे [[अमेरिकन काँग्रेस]]च्या दोन सभागृहांपैकी एक आहे ([[अमेरिकेच्या प्रतिनिधींचे सभागृह|हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज]] हे दुसरे सभागृह). अमेरिकेच्या प्रत्येक राज्यातून २ असे एकूण १०० सेनेटर सेनेटसाठी निवडले जातात. सेनेटचे कामकाज [[अमेरिकन कॅपिटल]] ह्या इमारतीच्या उत्तर कक्षामध्ये भरवले जाते.