"गजानन भास्कर मेहेंदळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३६:
 
==कारकीर्द==
शाळेत असल्यापासूनच यांना मेहेंदळे यांना लष्करी इतिहासाचे वेड होते. महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचून काढले होते.<ref>{{स्रोत बातमी|last1=दीक्षित|first1=प्रशांत|शीर्षक=शिवराय समजून घेताना|दुवा=http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=200019:2011-12-16-17-54-00&Itemid=1|प्रकाशक=लोकसत्ता}}</ref> गजानन मेहेंदळे यांनी संरक्षण व सामरिक शास्त्रसामरिकशास्त्र या विषयात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण [[पुणे विद्यापीठ]] येथून पूर्ण केले आहे. महाविद्यालयात प्रवेश करतानाच त्यांनी दुसऱ्या महायुद्धावरील चर्चिलचे खंड वाचून काढले होते. [[१९७१]]च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी युद्ध पत्रकार म्हणून काम केले आहे. तत्कालीन पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही सीमांवर जाऊन त्यांनी काम केले. त्या युद्धाचा सखोल अभ्यास व प्रत्यक्ष अनुभव यावरून त्यांनी एक छोटेखानी पुस्तक लिहिले पण तेव्हा लष्कराने त्यातील काही तपशील त्यांना गाळण्यास सांगितले. मेहेंदळे यांनी त्यास नकार दिला व ते पुस्तक प्रकाशित झालेच नाही. या प्रकरणामुळे आलेले वैफल्य घालविण्यासाठी त्यांनी शिवाजीवर एक छोटे पुस्तक लिहिण्याचे ठरविले. लष्कराच्या स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रमात ‘शिवाजी’ हा दहा मार्काचा विषय होता. त्या परीक्षेला उपयुक्त होईल असे गाईडवजा पुस्तक लिहिण्याचा मेहेंदळे यांचा मानस होता.<ref>{{स्रोत बातमी|last1=दीक्षित|first1=प्रशांत|शीर्षक=शिवराय समजून घेताना|दुवा=http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=200019:2011-12-16-17-54-00&Itemid=1|प्रकाशक=लोकसत्ता}}</ref> त्यांनतर ते शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करू लागले.
 
पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन ते शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास करू लागले. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी मोडी लिपी, तसेच फार्सी, उर्दू, काही प्रमाणात पोर्तुगीज भाषा शिकले. सतत तीस वर्षे त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला{{sfn|मेहेंदळे, २०११|पृ. About the Author}} व त्यानंतर 'श्री राजा शिवछत्रपती' हा मराठी ग्रंथ व 'Shivaji His Life and Times' हा इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केला. यापैकी 'श्री राजा शिवछत्रपती' हा द्विखंडात्मक ग्रंथ शिवपूर्वकाळापासून अफजलखानवधापर्यंत माहिती देतो तर 'Shivaji His Life and Times' हा इंग्रजी ग्रंथ शिवपूर्वकाळापासून शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंतची माहिती देतो. 'श्री राजा शिवछत्रपती' ह्या ग्रंथात शिवचरित्राबरोबरच इतिहासलेखन पद्धती, ऐतिहासिक साधने याविषयांवर देखील विस्तृत प्रकरणे आहेत.