"मानवी प्रजननसंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎पुरुष प्रजननसंस्था: अंतर्गत व बाह्य पुरुष जननेंद्रिये समोरून व बाजूने दाखवणार्‍या आकृत्यांचा समावेश केला
मानवी प्रजननसंस्था या आकृतीचा समावेश केला
ओळ १:
[[चित्र:Human Reproductive System.jpg|इवलेसे|500x500अंश|मानवी प्रजननसंस्था]]
{{निर्माणाधीन}}
 
सर्व [[सजीव|सजीवांमधे]] आढळणारी '''प्रजनन''' ही एका जीवापासून नवीन [[जीव]] निर्माण होण्याची प्रक्रिया मानवातही आढळते. या प्रक्रियेत मानवाच्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत [[जनुकशास्त्र|जनुकीय द्रव्यांचे]] संक्रमण होते. त्यामुळे मानवाचे वैय्यक्तिक आणि त्याच्या जातीशी संबंधित सर्व गुणधर्म नवीन जीवाकडे संक्रमित होतात. प्रजननाच्या हेतून विकसित झालेल्या व एकत्रितपणे काम करणार्‍या सर्व अवयवांची मिळून मानवी प्रजननसंस्था<ref name="मानवी प्रजननसंस्था">{{संकेतस्थळ स्रोत|last1=भालेराव|first1=कमल|last2=सलगर|first2=द.|शीर्षक=मानवी जनन तंत्र|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand6/index.php/23-2015-01-28-09-50-16/11139-2011-12-31-11-23-56?showall=&start=2|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश|अॅक्सेसदिनांक=4 ऑक्टोबर 2018|भाषा=मराठी}}</ref> बनते. काही द्रव व संप्रेरके हे निर्जीव पदार्थही या संस्थेत सहाय्यक म्हणून काम करतात.