"प्रणव मुखर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
| इतरपक्ष = [[संयुक्त पुरोगामी आघाडी]] (२००४ - चालू)
| धर्म = [[हिंदू धर्म]]
|पुरस्कार = [[भारतरत्न]]
}}
 
'''प्रणव मुखर्जी ''' ([[बांग्ला भाषा|बांग्ला]]: ''প্রণব মুখোপাধ্যায়'' ; [[रोमन लिपी]]: ''Pranab Mukherjee'') ([[११ डिसेंबर]], [[इ.स. १९३५]] - हयात) हे [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाचे]] १३वे [[भारतीय राष्ट्रपती|राष्ट्रपती]] आहेत. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षामधून]] राजीनामा दिला.