"कृष्णा सोबती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''कृष्णा सोबती''' ([[१८ फेब्रुवारी]], [[इ.स. १९२५]]:[[गुजरात, पाकिस्तान]] -मृत्यू - [[२५ जानेवारी]], [[इ.स.२०१९]] ) या एक [[हिंदी]] भाषेतील लेखिका आहेत. [[इ.स. १९५०]]साली त्यांची ''लामा'' ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली.
 
त्यांच्या लिखाणातून [[पंजाब]]च्या संस्कृतीची, राहणीची, परंपरांची आणि चालीरीतींची ओळख होते. १८व्या किंवा १९व्या शतकांतील पंजाबमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथा आणि लोकरीतीची माहिती कृष्णा सोबती यांच्या ''जिंदगीनामा'' या कृतीत आढळते वाचावी.