"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

(संदर्भ)
'''जिजाबाई''' (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब, इत्यादी) ([[इ.स. १५९८]] - [[१७ जून]], [[इ.स. १६७४]]) ह्या [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक छत्रपती [[शिवाजी महाराज]]ांच्या आई होत्या. [[सिंदखेड]]चे [[लखुजी जाधव]] हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे [[देवगिरी]]च्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर [[इ.स. १६०५]] मध्ये जिजाबाईंचा [[शहाजीराजे भोसले|शहाजीराजांशी]] [[दौलताबाद]] येथे विवाह झाला.
 
==भोसले पवार व जाधवांचे वैर ==
पुढे [[लखुजी जाधव]] व [[शहाजीराजे भोसले]] यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव [[लखुजी जाधव]] यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले [[शहाजीराजे भोसले]] यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/227.html|शीर्षक=राजमाता जिजाबाई|दिनांक=2010-07-04|संकेतस्थळ=बालसंस्कार|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-01-12}}</ref>
 
अनामिक सदस्य