"कपिलवस्तू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
भर
ओळ १:
'''कपिलवस्तु''' [[भारतीय उपखंड]]ातील एक प्राचीन शहर होते. तसेच ही [[शाक्य]]ांची राजधानी होती. [[गौतम बुद्ध]] राजकुमार सिद्धार्थ असताना त्यांनी कपिलवस्तु येथे २९ वर्षे वास्तव्य केले होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://archive.org/details/in.ernet.dli.2015.459148|title=A Guide To Sanchi|last=Marshall|first=John|date=1918|publisher=|year=|isbn=|location=|pages=64}}</ref> कपिलवस्तु हे गौतम बुद्धांचे बालपणाचे निवासस्थान आहे, कारण ही शाक्यांची राजधानी असल्याने त्यांचे वडील [[शुद्धोधन]] येथील राजे होते.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
[[वर्ग:गौतम बुद्ध]]
[[वर्ग:भारतातील प्राचीन शहरे]]