"प्राणवायू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
No edit summary
ओळ ३:
'''प्राणवायू''' ('''ऑक्सिजन''') हे एक अधातू मूलद्रव्य आहे. '''प्राणवायू''' हे रासायनिक घटक आहे. प्राणवायू हा नावप्रमाणेच प्राणिमात्रांच्या जीवनासाठी आवश्यक आहे. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायूचे प्रमाण सुमारे २१% आहे. त्याचे चिन्ह ओ (O )आणि परमाणु क्रमांक ८ आहे. प्राणवायूच्या एका अणूमध्ये ८ प्रोटॉन, ८ इलेक्ट्रॉन आणि ८ न्यूट्रॉन असतात. प्राणवायू नेहमी रेणूच्या स्वरूपात आढळतो. प्राणवायूच्या एका रेणूमध्ये २ अणू असतात. त्यामुळे त्याची रासायनिक सारणी O<sub>2</sub> अशी लिहितात. '''प्राणवायू''' ('''ऑक्सिजन''') कालखंड सारख्या चॉकोजेन ग्रुपचे सदस्य आहे.
 
प्राणवायूची सजीवांच्या श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. प्राणवायु ८:१ या प्रमाणात हायड्रोजन बरोबर पाण्यात असतो.
 
{{माहितीचौकट मूलद्रव्य