"सास (सॉफ्टवेअर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
सास हे एक डेटा विश्लेषणाचे सॉफ्टवेअर आहे. सास चा फुल फॉर्म स्टॅटिस्टिकल अनालिसिस सिस्टम असा आहे. मराठीत त्याचा अर्थ आहे - संख्याशास्त्रीय विश्लेषणाची व्यवस्था. सास इन्स्टिटयूट ने प्रगत संख्याशास्त्रीय विश्लेषणासाठी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.sas.com/en_us/company-information/profile.html|शीर्षक=Company Overview|संकेतस्थळ=www.sas.com|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-01-23}}</ref>
 
== संदर्भ ==