"गजानन भास्कर मेहेंदळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = गजानन भास्कर मेहेंदळे
| चित्र = [[File:गजानन भास्कर मेहेंदळे.jpg|thumb|इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे]]
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
ओळ ४१:
पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात जाऊन ते शिवकालीन कागदपत्रांचा अभ्यास करू लागले. शिवकालीन कागदपत्रे वाचण्यासाठी मोडी लिपी, तसेच फार्सी, उर्दू, काही प्रमाणात पोर्तुगीज भाषा शिकले. सतत तीस वर्षे त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास केला व त्यानंतर 'श्री राजा शिवछत्रपती' हा मराठी ग्रंथ व 'Shivaji His Life and Times' हा इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केला. यापैकी 'श्री राजा शिवछत्रपती' हा द्विखंडात्मक ग्रंथ शिवपूर्वकाळापासून अफजलखान वधापर्यंत माहिती देतो तर 'Shivaji His Life and Times' ह्या इंग्रजी ग्रंथात शिवपूर्वकाळापासून शिवाजी महाराजांच्या निधनापर्यंतची माहिती देतो.
 
==गजानन भास्कर मेहेंदळे यांची पुस्तके==
*श्री राजा शिवछत्रपती ( लेखक- ग.भा.मेहेंदळे)
*Shivaji His Life and Times ( लेखक- ग.भा.मेहेंदळे)