"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो स्वयंवरात झालेल्या युद्धासंबंधी एक वाक्य टाकले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो unreliable sources: blogs. Looks like linkspam.
खूणपताका: उलटविले
ओळ १०:
 
== पण व पांडवांशी विवाह ==
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या फिरत्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी नेम धरून माशाचा डोळा फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. ब्राह्मणवेषातील अर्जुनाने हा पण जिंकला. त्यावेळी पांडवांचे स्वयंवरात उपस्थित क्षत्रियांशी युद्ध झाले होतेहोता. मात्र कुंतीच्या तोंडून अनवधानाने निघालेल्या शब्दांमुळे द्रौपदीला अर्जुनासोबत इतर चार पांडवांनादेखील वरावे लागले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mahabharatastories.in/reality-dropadi-swayamvara-battle-karna-arjuna/|शीर्षक=Reality Dropadi Swayamvara Battle {{!}} Mahabharata Stories|last=devdattdhakane|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-01-17}}</ref>
 
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्‍नी सत्यभामा हिने गृहिणीपद व पतीची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच [[द्रौपदी-सत्यभामा-संवाद]] असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले