"विकिपीडिया:कौल/खाते विकसक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
अधिकार विनंती केली
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
हे पान [[विकिपीडिया:अकाउंट क्रिएटर]], यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरीता आहे.
 
== खाते विकसक अधिकाराबाबत ==
{{साद|अभय नातू|v.narsikar}}
* मला २४ आणि २५ जाने २०१९ रोजी दोन कार्यशाळा लातूर आणि उदगीर, येथे घ्यावयाच्या आहेत आणि दोन्हींही ठिकाणी, मोबाईलची उपलब्धता आणि इंटरनेटची पोहोच याबाबत शंका असणार आहेत, तेव्हा
* या दोन दिवसांसाठी आणि पुढील काही कार्यशाळांसाठी खाते विकसक अधिकार हवे आहेत. आपण ही बाब ताबडतोब निकाली लावल्यास शतश: आभार,
* वेळेची कमतरता असल्याने इतर कोणत्याही शक्यता हातात नाहित अचानक कार्यशाळेत सहा खात्यांची मर्यादा असल्याने गोंधळ होतो हे गेल्या काही कार्यशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. धन्यवाद. [[सदस्य:QueerEcofeminist|'''<span style="background color: black; color:#008000">QueerEcofeminist</span>''']]<sup> [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|<span style="color: maroon">"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!</span>]]</sup> १९:५२, २२ जानेवारी २०१९ (IST)
[[वर्ग:विकिपीडिया:अधिकारविनंती पाने]]