"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २३:
| संकीर्ण =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[सप्टेंबर २३]], [[इ.स. १९५०]] - हयात) हे [[मराठी]] [[डॉक्टर]] आहेत. ते [[सर्च (संस्था)|सर्च]] या संस्थेमार्फत [[गडचिरोली|गडचिरोलीतील]] ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप ((मॉडेल) वापरतात.
 
वैद्यकीय नियतकालिक ''[[द लॅनसेट]]''मध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले