"मराठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे: Page loaded. Press question mark to see shortcut keys available Nitin Rajeghadge Public 12 Mar 2018 मनसबदार ,वजिर,जहांगीरदार , संस्थानिक,आणि सरदारांमध्यें घाटगे प्रमुख आहे. हे मूळचे खटाव गांवचे राहणारे व मलवडीचे . ब्राम्हणी राज्यांचा निर्माता "बादशहा हसन गंगू" बामनी यांनी मनसबदार कामराज घाटगे यांचे वडील गेल्या नंतर पंच्यात अवघ्या 16व्या वर्षी कामराज घाटगे यांना मनसबदार केल व जूँने जहागिरी वतन कायम करून दिली होती.कामराज घाटगे हे अतिशय पराक्रमी होते.कामराज यां...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''मराठा''' ही महाराष्ट्रातील एक उच्चवर्णीयग्रामीण शेतकरी [[क्षत्रिय]] हिंदू जात आहे. मराठा जातीच्या विविध पोटजाती सुद्धा आहेत – , 96 कुळी मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी इत्यादी.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/363851/Maratha|शीर्षक=Maratha {{!}} people|work=Encyclopedia Britannica|access-date=2018-09-16|language=en}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/285248/India/46986/The-Marathas|शीर्षक=India {{!}} Facts, Culture, History, Economy, & Geography|work=Encyclopedia Britannica|access-date=2018-09-16|language=en}}</ref>
 
[[महाराष्ट्र]]ासह, [[गोवा]], [[कर्नाटक]], [[आंध्र प्रदेश]], [[तमिळनाडू]], [[हरियाणा]] तसेच [[मध्य प्रदेश]],[[गुजरात]] ही मराठा लोकसंख्या असलेली राज्ये आहेत. [[मराठी भाषा|मराठी]], [[तमिळ भाषा|तमिळ]], [[तेलुगू]], [[तंजावर मराठी]] या मराठ्यांच्या भाषा आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठा" पासून हुडकले