"राजभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
→‎हे सुद्धा पहा: कलम 343 नुसार
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''राजभाषा''' ही एखाद्या [[राज्य]] किंवा [[देश]]ाची घोषित भाषा (अधिकृत भाषा) असते, जी सर्व राजकीय प्रायोजनात वापरली जाते. [[भारत|भारताची]] राजभाषा कलम ३४३ नुसार [[हिंदी भाषा|हिंदी]] आहे आणि व [[महाराष्ट्र]]ाची राजभाषा [[मराठी भाषा|मराठी]] आहे.
 
भारतीय संविधानात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हिंदी व्यतिरीक्त २१ इतर भाषांना 'राजभाषा' म्हणून स्वीकारल्या गेल्या आहेत. संविधानाच्या आठव्या अनुसुचीमध्ये एकूण २२ भारतीय भाषांना हे स्थान प्राप्त झाले आहे. राज्यांच्या विधानसभा बहुमताच्या आधारावर कोण्या एका भाषेला किंवा हरकत नसेल तर तो एकापेक्षा अधिक भाषांना आपल्या राज्याची राज्यभाषा म्हणून घोषित करू शकतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/राजभाषा" पासून हुडकले