"फिदेल कास्त्रो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ६४:
त्यानंतर १९८३साली फिडेल कॅस्ट्रो अलिप्ततावादी गटांचे अध्यक्षपद इंदिरा गांधींकडे सुपूर्द करण्यासाठी भारतात आला. त्यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारत-क्युबा संबंधांचे त्याने कौतुक केले. भारत व क्युबा हे खरे मित्र आहेत, असे तो म्हणाला. इंदिरा गांधींनंतर राजीव गांधी ते मनमोहन सिंग यांच्या पर्यंत अनेक भारतीय पंतप्रधानांनी फिडेलची भेट घेतली आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=PTI|शीर्षक=Fidel Castro shared warm relations with Indian leaders|दुवा=https://indianexpress.com/article/india/india-news-india/fidel-castro-shared-warm-relations-with-indian-leaders-4396674/|संकेतस्थळ=www.indianexpress.com|प्रकाशक=The Indian Express}}</ref>
 
१९९२ साली जेव्हा क्युबामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तेव्हा भारताने १०,००० टन गहू व १०,००० टन तांदुळ क्युबाला पाठवले. ह्या मदतीचे फिडेलने ‘ब्रेड ऑफ इंडिया’ असे वर्णन केले. क्युबा व भारत यांचे आजतागायत राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मैत्रीपूर्ण संबंधआहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=Cuba–India relations|दुवा=https://en.wikipedia.org/wiki/Cuba%E2%80%93India_relations|संकेतस्थळ=www.wikipedia.org/|प्रकाशक=Wikipedia}}</ref>
 
== कुटुंब ==