"भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
lokhsankhya
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
lokhsankhya
भूगोलाला इंग्रजीमध्ये '''Geography''' (जिओग्राफी) हा शब्द आहे. या शब्दाची उत्पत्ती [[ग्रीक|ग्रीक भाषेतील]] शब्द -'''Geo''' आणि Graphiya या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा [[पृथ्वी]] असा होतो. graphein या शब्दाचा वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी [[उत्क्रांती]]चा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश होईल. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो. [[भूगोलशास्त्रज्ञ]] चार पारंपरिक विचारांतून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात. त्यामध्ये <br />1.नैसर्गिक आणि मानवी क्रिया <br />2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास <br />3. [[मनुष्य]] आणि पृथ्वी यांचा सहसंबध आणि <br />4. भू-शास्त्र यांचा समावेश होतो.
पारंपरिकदृष्ट्या भूगोल आणि [[भू-वैज्ञानिक]] यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेवले जाते. जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्त्रामध्ये आणि [[नकाशा]]तंत्रांत पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययनात पृथ्वी व [[अवकाश]] यांच्या मानवाशी येण्याऱ्या संबधांचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकीय सुविधा, हवामान, [[वनस्पती]] तसेच भूगोलाचे अध्ययन या सर्वांचा एकमेकांवर प्रभाव असतो.
एखाद्या ठिकाणाचा फक्त अभ्यास करणे म्हणजे भूगोल नव्हे.आजचा जगतामध्ये भूगोल हा समाज आणि पर्यावरण यांना जोडण्याचे काम करत असलेले दिसून येते .
 
=== दोन मुख्य उपशाखा ===
"https://mr.wikipedia.org/wiki/भूगोल" पासून हुडकले