"इस्लाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{बदल}}
{{संदर्भहीन लेख}}
'''इस्लाम धर्म''' हा एक [[अब्राहमिक धर्म]] असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना [[हजरत मुहम्मद पैगंबर]] यांनी [[इ.स. ६१०|६१०]] साली [[सौदी अरेबिया]]च्या [[मक्का]] या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना [[मुसलमान]] म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस साधारपणे १६० कोटी (जगाच्या एकूण संख्येच्या २३%) आहे. लोकसंख्येनुसार ([[ख्रिश्चन]] व [[बौद्ध]] धर्मांनंतर) जगातील हा तिसरादुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील १४१८ कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लीम लोकसंख्येचा देश आहे.एक मुस्लिम म्हणजे इस्लामिक धर्माचे अनुयायी म्हणून ओळखले जाते. मुसलमानांचा असा विश्वास आहे की त्यांचा पवित्र मजकूर, कुराण हा देवाचा संदेश आहे ज्यांचा अर्थ प्रेषित मुहम्मदकडे आहे.
 
== इस्लामची तत्त्वे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्लाम" पासून हुडकले