"पोंगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎महत्व: संदर्भ
ओळ ४:
 
==महत्व==
तमिळ संस्कृतीमध्ये [[सूर्य|सूर्या]]ला जगदुत्पत्तिकारक मानले गेले आहे. अशा ह्या सूर्याचे प्रतिवर्षी जेंव्हा मकर राशीमध्ये संक्रमण होते, त्या दिवसापासून सलग ३ दिवस पोंगल हा सण येतो. मकर संक्रमणाची ही घटना सहसा प्रतिवर्षी १४ ते १६ जानेवारीच्या मध्ये पुनरावृत्त होते<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Xq_ia3xPzmYC&pg=PA39&dq=pongal&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjspIDHzvHfAhUBSX0KHSnFBJUQ6AEILjAB#v=onepage&q=pongal&f=false|title=Variety in Religion and Science: Daily Reflections|last=Raman|first=Varadaraja|date=2005-06|publisher=iUniverse|isbn=9780595358403|language=en}}</ref>. ह्या दिवशी पोंगल सणाच्या निमित्ताने सारे [[शेतकरी]] आणि कष्टकरी वर्गातील लोक सूर्याचे धन्यवाद मानतात.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=_R8WBQAAQBAJ&pg=PP10&dq=pongal&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjspIDHzvHfAhUBSX0KHSnFBJUQ6AEIJzAA#v=onepage&q=pongal&f=false|title=Pongal: Festival Of India|last=Verma|first=Priyanka|date=2014-10-27|publisher=Diamond Pocket Books Pvt Ltd|isbn=9789351654346|language=en}}</ref> शेतकामामध्ये उपयोगी असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. नववर्षाचे स्वागत म्हणून सूर्यपूजा केली जाते. या काळात [[शिव]]पूजा आणि रुद्राभिषेकही केला जातो. भोगी पोंगल या दिवशी [[इंद्र]]पूजा आणि आप्त लोकांसह गोड भोजन केले जाते. दुसऱ्या दिवशी घराच्या अंगणात तांदळाची खीर शिजविली जाते आणि तिचा नैवेद्य सूर्य आणि [[गणपती]] यांना दाखविला जातो. तिसऱ्या दिवशी गोपूजन केले जाते.
 
[[File:Preparation of Pongal.jpg|thumb|पूजेची मांडणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पोंगल" पासून हुडकले