"कुत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २०:
'''कुत्रा''' किंवा '''श्वान''' (Dog) हा एक [[भूचर]] [[सस्तन]] प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव ''कॅनिस लुपस फॅमिलियारिस'' असे आहे.
 
कुत्रा हा इमानदार प्राणी असल्याने त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासाठी तसेच सोबतीसाठी करतात.कुत्र्यांच्या अनेत प्रजाती आहेत. अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग ‘थेरपी डॉग’ म्हणून केला जातो. कारण कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. रक्तदाबाचा त्रास, हृदयरोग आदींनी ग्रस्त मंडळींना कसे हाताळायचे, याकरिता आता अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे.अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘थेरपी डॉग्ज’ म्हणतात.
 
रंग, उंची, ठेवण व त्यांचे उपयोग यावरून जगात कुत्र्याच्या जवळजवळ ४०० जाती पहावयास मिळतात या विविध जातीच्या कुत्र्यांचे वजन ६०० ग्रॅम पासुन अगदी १०० किलोपर्यंतही असते, तर उंची ८ इंचांपासून ४ फुटांपर्यंत असते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुत्रा" पासून हुडकले