"दौलताबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३७:
 
===इ.स. १३४७ ते इ.स.१५००===
तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर [[अल्ला‍उद्दीन हसन बहामनी]] याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत [[इ.स. १३४७]] साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची [[निजामशहा (अहमदनगर)|निजामशाही]], वऱ्हाडची इमादशाही, [[विजापूर]]ची [[आदिलशाही]] आणि [[बीदर|बिदर]]ची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतरपर्यंतअंतापर्यंत या पाचही शाह्या [[मुघल|मोगल]] साम्राज्यांत विलीन झाल्या.१७ व्या शतकाचा अखेरीस औरंगजेबाने येथे वास्तव्य केले होते.
 
== राष्ट्रीय संरक्षित स्मारक ==
"https://mr.wikipedia.org/wiki/दौलताबाद" पासून हुडकले